Today’s Horoscope
चंद्र दुसरा. कौटुंबिक सौख्य लाभेल. अनावश्यक खर्च वाढेल. अनपेक्षित वागण्याने माणसे दुखावले जातील. भावनावेग आवरा. विपरीत घटनेतून लाभ संभवतो.
मेष
वृषभ
चंद्र पहिला. मनोबल चांगले राहील. उत्साहाने कामे उरकाल. सहजीवन लाभेल.. सर्व प्रकारचे लाभ हहोतील. विवाह जुळतील. मित्रामुळे अडचणीत याल.
मिथुन
चंद्र बारावा. मनोबल कमी राहील. कामे रेंगाळतील. कायदेशीर बाबींकडे लक्ष द्या. प्रयत्नामध्ये त्रुटी राहतील. अधिकार नीट चालणार नाहीत.
कर्क
चंद्र अकरावा. मनोबल चांगले राहील. अपेक्षेप्रमाणे लाभ होतील मित्रांसमवेत करमणुकीत वेळ जाईल. प्रशिक्षणासाठी निवड होईल. विवाह जुळेल.
सिंह
चंद्र दहावा. मनोबल चांगले राहील. मानसन्मान लाभेल. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. जोखमीच्या ठिकाणी काळजी घ्या. कामासाठी घरापासून दूर जावे लागेल.
कन्या
चंद्र नववा. वरिष्ठांची मर्जी सांभाळा धार्मिक कृत्ये कराल. गैरसमज, ताणतणाव, कलह होणार नाहीत याची काळजी घ्या. गुप्त कारवायांचा त्रास संभवततो.
चंद्र आठवा. मनोबल कमी राहील. सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. कामात चुका होतील. चिडचिड होईल. हाताखालील व्यक्तींकडून गोड बोलून कामे करून घ्या.
तुला
वृश्चिक
चंद्र सातवा. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. सहजीवन लाभेल. आत्मविश्वास राहील. महिलांना प्रसुतीसमय त्रास संभवतो. गाफिल राहू नका.
धनु
चंद्र सहावा. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. कष्टाच्या मनाने लाभ कमी होतील. कला तसेच बौध्दिक क्षेत्रात पुढे रहाल. पोटाची तक्रार जाणवेल.
चंद्र पाचवा. संततीचा सहवास लाभेल. धार्मिक कृत्ये कराल. सुवर्ण अलंकारांची खरेदी कराल भावंडांची वाद टाळा. विपरित घटनेतून लाभ संभवततो.
मकर
चंद्र चौथा. मनोबल कमी राहील. कामात शिथिलता येईल. प्रॉपर्टीची कामे होतील. कुटुंबात मनमानी कराल. खर्च वाढेल. घरगृहस्थीला प्राधान्य द्या.
कुंभ
मीन
चंद्र तिसरा. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. गाठीभेटी, प्रवास इत्यादींसाठी खूप धावपळ होईल. क्रोध, भावना वेग आवरा. अतिआत्मविश्वास राहील.